वातावरण - फायरप्लेस

af

(Lydbog)
Hør et uddrag

Pris

30,59 kr.

FORVENTET LEVERINGSTID: Øjeblikkeligt pr. e-mail

Beskrivelse

निसर्गाच्या ध्वनींसोबत शीण घालवा

शेकोटीतले ओंडके पेट घेत आहेत आणि खोलीत तुमच्या सभोवार ऊब पसरते आहे. आजोबांचे घड्याळ टिक् टिक् करते आहे आणि जमिनीवर मांजर आळोखे पिळोखे देत गुर गुर करतंय. तुम्ही मऊ आरामखुर्चीवर बसून तुमच्यासमोर नाचत असलेल्या ज्वाळांकडे पाहत विचारमग्न झाला आहात.

संशोधनातून हे दिसून आले आहे की नैसर्गिक ध्वनींचा मेंदूवर आरामदायक तसेच प्रेरक, दोन्ही प्रकारे परिणाम होतो. Saga ध्वनी विविध प्रकारच्या आनंददायक ध्वनीचित्रांची मालिका आहे जी आपण शीण घालवताना, झोपी जात असताना किंवा कामावर लक्ष केंद्रित करत असताना ऐकू शकता. विशेष प्रकारे रचना करण्यात आलेले हे ध्वनी-विश्व एका शांत आसमंताची निर्मिती करते, ज्याला 'वातावरण' या नावाने देखील ओळखण्यात येते. तुम्ही त्यात हवे तेव्हा आणि हवे तिथे प्रवेश करू शकता.

Saga ध्वनी विविध प्रकारच्या आनंददायक ध्वनीचित्रांची मालिका आहे जी आपण शीण घालवताना, झोपी जात असताना किंवा कामावर लक्ष केंद्रित करत असताना ऐकू शकता.

  • Sideantal
  • Udgivelsesår
  • Udgave
  • Oplag
  • Forlag
   SAGA Egmont
  • Originalsprog
  • Sprog
   mar
  • Indbinding
   Lydbog
  • ISBN/EAN
   9788726266672 / 9788726266672
  • Filstørrelse
   193558 KB
  • Filtype
   zip_mp3
  • Digital Beskyttelse
   DigitalVandmaerkning